"सरकार टोळधाडीला राष्ट्रीय आपत्ती घोषीत करणार का?"

भाजप खासदार शारदाबेन पटेल यांचा लोक सभेत सवाल

Update: 2021-03-16 08:00 GMT

दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस या प्रमाणेच सध्या शेतकऱ्यांना टोळ धाडीच्या नव्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. अनेक शेतऱ्यांचं संपुर्ण शेत हे किटक खातात.

खासदार शारदाबेन म्हणाल्या की, "केंद्र सरकार असो की राज्य सरकार दोनही सरकांची मिळून शेतकऱ्यांना मिळणारी ही फक्त 27 हजार रुपयांपर्यत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की ही रक्कम वाढवण्यात यावी. तसेच या आपत्तीवर आंतराष्ट्रीय पातळीवर उपाय योजना होण्याची गरज असल्याने सरकार याला राष्ट्रीय आपत्ती घोषीत करणार का?" असा सवाल शारदाबेन पटेल यांनी उपस्थीत केला.


Tags:    

Similar News