"हा लोकशाहीतला काळा दिवस"

सुप्रिया सुळे यांनी केली लोकसभेत सभापतींच्या भुमीकेरवर चिंता व्यक्त;

Update: 2021-03-22 14:48 GMT

महाराष्ट्रातील परमबीर सिंग यांचे प्रकरण लोकसभेत उपस्थित करत भाजपच्या खासदारांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. पण दिवसभराच्या कामकाजाच्या यादीत भाजप खासदारांचा उल्लेख नसताना अचानक त्यांना बोलण्याची संधी का दिली गेली, असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Full View


Tags:    

Similar News