"कृपया करके हमे जज करना बंद करे"

Update: 2021-03-19 11:00 GMT

"ये हम है, ये हमारा संसद है, हम सांसद है, ये हमारा पेहनावा है, और कभी कभी ये पेहनावा जीन्स भी होता है, कृपा करके हमे जज करना बंद करे" असं म्हणत शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उत्ताराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांना फटी जीन्सवाल्या विधानावर शेलक्या शब्दात सुनावलं आहे.

Full View


Tags:    

Similar News