बंधू आमच्या पासून दूर जाऊ नयेत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली इच्छा"

महाविकास आघाडी मधील नेत्यांमधील संवेदनशीलता संपली आहे. महाविकास आघाडी सरकारचे कलंकित मंत्रिमंडळ असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली.

Update: 2022-04-07 12:04 GMT

राज्यात पिढीकडून कारवाई सुरू आहेत त्या कारवाई भरून विरोधकांकडून आरोप सुरू आहेत मात्र दबाव टाकून राजकारण होत आहे तपास यंत्रांवर विरोधक चुकीचा आरोप करत आहेत. ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी जोतिबाला साकडे घातला आहे तसेच आरक्षणासाठी आम्ही आता आंदोलन देखील करणार आहोत मात्र या सरकारने गलथान कारभार केल्याने ओबीसी आरक्षण केले असा आरोप पंकजा मुंडे यांनी आज सांगली येथे पत्रकारांशी बोलताना केला. सांगली आणि कोल्हापूर लोकसभेच्या प्रभारी म्हणून पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे या आज सांगली, कोल्हापूर दौऱ्यावर ती आल्या होत्या.

महाविकास आघाडी सरकारचा कारभार भ्रष्ट

महा विकास आघाडी सरकारचा कारभार हा भ्रष्ट आहे. मंत्र्यांच्या प्रतिमांबाबद जनतेच्या मनामध्ये सुद्धा शंका आहे. असं असताना देखील मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याचा त्यांचा अट्टाहास आहे. त्यांच्यामधील संवेदनशीलता संपली आहे. महाविकास आघाडी सरकारचे कलंकित मंत्रिमंडळ असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली.

आमच्या सरकारच्या काळात स्त्री जन्मदर वाढला

भाजन सरकारच्या काळात राज्यातील स्त्री जन्मदर वाढला होता मात्र हे सरकार आल्यानंतर जन्मदर कमी झाला आहे. राज्य सरकारचा वचक कमी झाला आहे. त्यामुळे मुलींच्या जन्मदर घातला असल्याचं जायचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

सांगली कोल्हापूर लोकसभेच्या प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पंकजा मुंडे आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आल्या आहेत.

महादेव जानकर यांच्यासोबत काय बोलणं होतं?

पत्रकाराने प्रश्न विचारलेल्या नंतर पंकजा मुंडे यांनी हसत "बंधू म्हणून आम्ही काय बोलतो हे मीडियासमोर बोलणं शक्य नाही. पण बंधू आमच्यापासून दूर जाऊ नयेत अशी आमची इच्छा आहे." अस त्या म्हणाल्या.

Tags:    

Similar News