डॉ. नीलम गोऱ्हे व मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरियांविरोधात ठाकरे गटाने कारवाईसाठी नोटीस पाठवली आहे.
पक्षविरोधी भूमिका घेतल्याने ठाकरे गटाने अपात्रतेची मागणी विधीमंडळ सचिवांकडे केली आहे. विधीमंडळ सचिव जितेंद्र भोळेंकडे ही नोटीस देण्यात आली आहे.
हे तिघेही आमदार विधान परिषदेचे असून, शिंदे गटासोबत केल्यानं त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.