तुम्हीच सांगा ,या महिलेचं काय चुकलं ?

Update: 2023-07-14 06:20 GMT

काही दिवसांपूर्वी नेहा शालिनी यांनी जीएसटी संदर्भात एक विडिओ शेअर केला होता . ज्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे कि ,"अरविंद केजरीवाल हे देशाचा विकास थांबवण्याचा प्रयत्न करत आहे . देशात टॅक्स भरणाऱ्यांची संख्या वाढली असताना अरविंद केजरीवाल याला आडकाठी येईल असे निर्णय घेतात . आणि जर देशाचा विकास त्यांना खुपत असेल तर ते देशद्रोही आहेत "असं नेहा शालिनी यांनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे .

पण दुसऱ्याच दिवशी भाजपमधून तिला बाहेर काढण्यात आलं.तिला याआधी ४ कारणे द्या च्या नोटीस सुद्धा दिल्या होत्या.पण अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातील विडिओ नंतर मात्र त्यांना पक्ष सोडण्यास सांगितले जाते . यानंतर यात माझं काय चुकलं ? असं म्हणत नेहा शालिनी यांनी एक विडिओ शेअर केला आहे. काय आहे हि संपूर्ण घटना ... एकदा पाहा ...

Full View

Tags:    

Similar News