मुंबई पोलोस आयुक्तांनी महिलांच्या सुरक्षेसाठी काढलेले परिपत्रक डोळ्यात धूळफेक करणारे? - चित्रा वाघ
मुंबई पोलिस आयुक्तांनी महिला सुरक्षेबाबत एक परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये रेल्वे पोलिसांचीही मदत घेतं सुरक्षा करणार असल्याच त्या पञात म्हंटल आहे.
मुळात मुंबई जीआरपीकडे मनुष्यबळ फक्त ३ हजार ८०० इतकच आहे. वारंवार सरकारकडे हे मणुष्य वाढवण्यासाठी वारंवार सांगूनही होमगार्ड्स दिले जात नाहीयेत त्यामुळे तात्काळ मनुष्यबळ वाढवण्याची गरज असल्याच भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हंटल आहे. मुंबई पोलोस आयुक्तांनी महिलांच्या सुरक्षेसाठी काढलेले परिपत्रक डोळ्यात धूळफेक करणारे तर नाही ना? अस म्हणत त्यांनी या आयुक्तांच्या पञावर टिका केली आहे ..काय म्हंटलय त्यांनी पहा.....