शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणाऱ्या महिला खासदाराचा आवाज केला बंद

Update: 2021-03-23 10:00 GMT

माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार हरसिमरत कौर बादल यांनी लोकसभेत तिन कृषी कायद्यांचा मुद्दा उपस्थित केला. पण, त्यांचं बोलणं पुर्ण होण्याआधीच अध्यक्षांनी कौर यांचा माईक बंद केला.

खासदार हरसिमरत कौर बादल यांनी लोकसभेत "पंजाबमधील खतांवरील डायरेक्ट कॅश ट्रान्सफरबाबत तुम्ही संबंधीतांशी चर्चा केलेय का? असल्यास कुणाशी केलेय?" असा प्रश्न उपस्थित केला. त्या याच विषया संदर्भात आणखी पुढे बोलत होत्या पण तेवढ्याच लोकसभा अध्यक्षांनी त्यांचा माईक बंद केला आणि मंत्री सदानंद गौडा यांना उत्तर देण्याची संधी दिली.

पाहा नेमकं काय घडलं लोकसभेत..


Tags:    

Similar News