जगणं कठीण झालं म्हणून, आता आरपारची लढाई म्हणत एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरला आहे. आयुष्याचं स्टेरिंग जाम झालेलं एसटी कर्मचारी तुटपुंज्या पगारावर आपलं घर कसं चालवतो हे दाखवणारा max Women
चा ग्राउंड रिपोर्ट.....