आज राज्यात विधान परिषेदच्या 6 जागांसाठी मतदान पार पडत आहे. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडी एकत्रितपणे प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळं महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
महाविकास आघाडीकडून...
शिवसेना:1
राष्ट्रवादी काँग्रेस: 2
आणि काँग्रेस 3 जागांवर निवडणूक लढवत आहे.
या सहा मतदार संघात पार पडतंय मतदान...
पदवीधर मतदारसंघ...
पुणे
नागपूर
औरंगाबाद
शिक्षक मतदारसंघ...
अमरावती
पुणे
स्थानिक स्वराज्य संस्था
धुळे-नंदुरबार
मतदारसंघनिहाय उमेदवार
पुणे पदवीधर
अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस )
संग्रामसिंह देशमुख भाजप
प्रताप माने ( राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोरी )
रुपाली पाटील ( मनसे )
शरद पाटील ( जनता दल )
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी )
श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक)
डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष)
अभिजित बिचुकले (अपक्ष)
औरंगाबाद पदवीधर
सतीश चव्हाण (राष्ट्रवादी )
शिरीष बोराळकर (भाजप)
नागोरराव पांचाळ( वंचित)
रमेश पोकळे (भाजप बंडखोर)
नागपूर पदवीधर
अभिजीत वंजारी (कॉग्रेस )
संदीप जोशी( भाजप)
नितीन रोंघे ( विदर्भवादी उमेदवार )
राहुल वानखेडे ( वंचित बहुजन आघाडी )
पुणे शिक्षक
जयंत आसनगावकर ( काँग्रेस)
दत्तात्रय सावंत (अपक्ष)
सम्राट शिंदे (वंचित)
डॉ.सुभाष जाधव (एमफुक्टो)
अमरावती शिक्षक
श्रीकांत देशपांडे (शिक्षक आघाडी ) मविआ पाठिंबा
नितीन धांडे ( भाजप)
दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती)
संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती)
प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ)