"शेतकऱ्यांची वीज पुर्ववत करा" - खासदार डॉ. भारती पवार

Update: 2021-02-13 13:15 GMT

सध्या राज्यात वीज बील भरण्यासाठी शेतकऱ्यांची वीज बंद केली जात आहे. ऐन पीक भरात आलेलं असताना शेतकऱ्यांची जोडणी तोडली जात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांची वीज महाराष्ट्र सरकारने तोडू नये.

अशी मागणी दिंडोरीच्या भाजप खासदार डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत केली आहे पाहा काय म्हणाल्या भारती पवार...

Full View


Tags:    

Similar News