courtesy social media
स्वत:च सरकार असताना केंद्राकडे ओबीसी आरक्षणासाठी डाटा मागणाऱ्या पंकजा मुंडे आता ठाकरे सरकारवर ओबीसी आरक्षणाचं खापर फोडतायत. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या यांच्या भूमिकेवर आता विरोधकांनी प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे, पाहू या विषयी max woman चा स्पेशल रिपोर्ट...