#GlobalFekuDay ट्रेंडींग, नेटकऱ्यांचे मीम बघून तुम्हीला देखील हसू आवरणार नाही

Update: 2021-04-01 11:15 GMT
#GlobalFekuDay ट्रेंडींग, नेटकऱ्यांचे मीम बघून तुम्हीला देखील हसू आवरणार नाही
  • whatsapp icon

आज 1 एप्रिल. जगभरात लोक 1 एप्रिल रोजी एकमेकांना मूर्ख बनवण्याचा आनंद घेतात. पण, आपल्या देशात मात्र हा दिवस चर्चेला येतो तो म्हणजे नेटकऱ्यांच्या मीममुळे. अर्थात हे पॉलीटीकल मीम कुणाकूणावर बनतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

असेच काही फनी मीम तुमच्यासाठी..

Tags:    

Similar News