राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी उद्या तातडीचे अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावर आत्ताच सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद झाले. आणि आत्ताच सर्वोच्च न्यायालय याबाबतचा निर्णय दिला असून उद्याच बहुमत चाचणी होणार आहे. हा निकाल महाविकास आघाडी सरकारला धक्का मनाला जात आहे.. याबाबतचे सविस्तर अपडेट पहा...