जगातील सर्वात लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्म मीटर फिटर ने जून महिन्यात 43 हजार खाते यावर्षी बंद केली आहेत. ट्विटरच्या म्हणण्यानुसार यात अनेक योजना मीटरच्या नियमावलीचा उल्लंघन केलं होतं त्यामुळे बऱ्याच ट्विटर वापरकर्त्यांना याचा फटका बसला आहे
आता मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. नियमांचे पालन न केल्याप्रकरणी ट्विटरकडून ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांचं ट्विटरवरील अकाउंट सध्या सस्पेंड केल्याचे दिसत आहे.ट्विटर ट्रेंड्स,नियमावलीच पालन सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर कारवाई करताना ट्विटर आणि केंद्र सरकार मध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे.यामध्येच आता शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं अकाऊंट ट्विटरने सस्पेंड केलं आहे.