शास्त्रीय संगीतात महत्त्वाचा भाग म्हणजे ताल… भारतीय शास्त्रीय संगीतात ताल हा आवृत्तीस्वरुपाचा आहे… साध्या सरळ भाषेत समजून घ्या ताल म्हणजे काय?
शास्त्रीय संगीत आजच्या न्यू जनरेशनला क्वचितच माहित असावं… म्हणून या नव्या पिढी शास्त्रीय संगीत म्हणजे काय किंवा शिकायची जर आवड असेल तर पाहा गायिका हेमा उपासनी यांचा अनमोल नजराना हा कार्यक्रम…
शास्त्रीय संगीताची तुम्हाला आवड आहे का? तर मग चला साध्या सोप्या भाषेत शास्त्रीय संगीत शिकूया आणि समजून घेऊयात हेमा उपासनी यांच्या कडून पाहा हा व्हिडिओ