जागतीक पाणी दिनानिमीत्त तुम्ही काय करु शकता?
पाहा काय सांगतायत श्रेया सुधीर
आज जागतीक पाणी दिवस. पण हा दिवस साजरा करणं म्हणजेच पाणी संवर्धन आहे का? एखादी गोष्ट जपणं तिचं संरक्षण करणं जशी प्रशासनाची जबाबदारी असते तसेच ती एक नागरीक म्हणून प्रत्येकाची असते.
त्यामुळे जागतीक पाणी दिनानिमीत्त एक सुजाण नागरीक म्हणून माझ्या सोसयटीमध्ये, माझ्या घरात पाण्याचा दुरुपयोग होणार नाही ही जर भुमीका आपण घेतली तर हा पाणी दिन तुम्ही घरतही साजरा करु शकता.
या पाणी दिनाबद्दल सांगतायत तज्ज्ञ श्रेया सुधीर…