प्रेमाचं मानसशास्त्र सांगमारा माणूस डॉक्टर राजेंद्र बर्वे
प्रेम का होतं? कसं होतं? आपल्या शरिरात कोणती रासायनीक प्रक्रीया घडते? असे अनेक प्रश्नांची उत्तर देतायत प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे.;
"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ते तुमचं आमचं सर्वांचच सेम असतं" असं आपण म्हणतो पण हे प्रे नेमकं कसं होतं? या प्रश्नाचं उत्तर मात्र अनेक जण वेगवेगळं देतात. कोण सांगत 'मला ती आवडली म्हणून प्रेम झालं' तर कोण सांगत 'आमची मन जुळली आणि प्रेम झालं' पण लोकहो तुम्हाला माहितीय का प्रेम सुध्दा एक केमीकल लोचा आहे?
प्रेम का होतं? कसं होतं? आपल्या शरिरात कोणती रासायनीक प्रक्रीया घडते? असे अनेक प्रश्नांची उत्तर देतायत प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे.