Ripped Jeans : आम्हाला अमृता फडणवीस यांचा अभिमान वाटतो
संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात राहूनही अमृता फडणवीस यांनी संघ-भाजपाची संस्कारी चौकट मोडीत काढत आपल्याला हवे तसे कपडे घातले. त्यामुळे आम्हाला अमृता फडणवीस यांचा अभिमान वाटतो
अमृता फडणवीस हा 'फटी जीन्स' वाल्या संकुचित विचारधारेला घरचा आहेर आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या पेहरावातून तमाम संकुचित विचारधारेच्या लोकांना आव्हान दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या बोल्ड कपडेपटातून फटी जीन्स ला तिरक्या नजरेतून खालपासून वरपर्यंत बघणाऱ्या मनोवृत्ती ला चांगलीच चपराक लगावली आहे. संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात राहूनही अमृता फडणवीस यांनी संघ-भाजपाची संस्कारी चौकट मोडीत काढत आपल्याला हवे तसे कपडे घातले. त्यामुळे आंम्हाला अमृता फडणवीस यांचा अभिमान वाटतो.
पाहूयात अमृता फडणवीस यांचा कपडेपट!