वडिलोपार्जीत व्यवसायाची जबाबदारी खंबीरपणे स्वता सांभाळणाऱ्या मॅक्स वूमन रोहिणी जठार
सासु सासरे वयस्कर त्यात नवऱ्याला लोकरी लागली. अशावेळी सासु सासरे यांनी सुरू केलेल्या मसाल्यांच्या व्यापाराचं काय करायचं असा प्रश्न सुरूवातीला उभा राहिला पण या न डगमगता स्वताच्या हिमतीने श्रीराज मसाल्यांचा उद्योगाची सुरूवात केली. आज गोडा मसाला, हळद, लाल मिरची पावडर इत्यादी उत्पादन आवडीने विवीध हॅटेल, मेस इत्यादी ठिकाणी लोक आवडीने घेत आहेत.