प्रणिती शिंदेंचा जल्लोष

Update: 2019-10-27 13:32 GMT

सुशील कुमार शिंदे यांचा राजकीय वारसा असलेल्या कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे पुन्हा एकदा सोलापूर मध्य मतदार संघातून विजयी झाल्या आहेत. त्यांचा हा विजय उत्सव त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

पहा व्हिडीओ...

Full View

 

Similar News