Photo courtesy : social media
अनेक खेळाडू ऑलिंपिक पदकाच स्वप्न पाहतात,मात्र हेच पदक एका खेळाडून विकलं आहे. पोलंडची महिला भालाफेकपटू मारीया आंद्रेझिक (Maria Andrejczyk) असे या खेळाडुचं नाव आहे. तिच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र तिनं असं का केलं हे जाणुन घेतल्यावर आपणही तिला सलाम केल्याशिवाय राहणार नाही....