IND vs WI: सूर्यकुमार यादवने केला मोठा विक्रम, पहिला भारतीय फलंदाज ठरला

Update: 2023-08-09 10:37 GMT

भारत-वेस्ट इंडिजच्या ( India vs West Indies) तिसऱ्या T20 सामन्यात कुलदीप यादव (Kuldeep yadav) आणि सूर्यकुमारच्या ( Suryakumar yadav) या जोडीने टीम इंडियाला ७ विकेटने विजय मिळवून दिला. या विजयात लेगस्पिनर कुलदीप यादव आणि सूर्यकुमार यादव यांनी रेकॉर्ड ब्रेक केलाय.

सूर्यकुमारने ४ छक्कयां सह 83 धावा केले , तर कुलदीपने ४ ओवर २८ धावा देत ३ विकेट घेतले. कुलदीपने गुयानच्या प्रोव्हिडन्स स्टेडियम (Guyana Providence Stadium) वर ५० वी टी-20 विकेट घेतली, तर सूर्याने १०० वा षटकार नोंदवला. कुलदीप सर्वात जलद ५० बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला, तर सूर्याने भारतीय फलंदाजी १०० छक्के पूर्ण केले.त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार ही देण्यात आला (Suryakumar yadav Man of the Match)


Tags:    

Similar News