भारताचं ऑलिम्पिक पदक खातं उघडलं; मीराबाई चानूने पटकावलं सिल्व्हर

Update: 2021-07-24 07:04 GMT

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) मीराबाई चानूने भारताचे पहिले पदक जिंकले आहे. मीराबाई चानूने 49 किलो वजन गटातील महिलांच्या 'वेटलिफ्टिंग'मध्ये दमदार कामगिरी केली. मीराबाई चानूने स्नैच आणि क्लीन एंड जर्क या दोन राउंडमध्ये एकूण 202 किलो वजन उचलले आणि रौप्य पदक जिंकले आहे.

Tags:    

Similar News