शेळ्या चारणारी अनिसा बनली वेगवान गोलंदाज; करणार राज्याचं नेतृत्व

Update: 2021-09-12 12:30 GMT

आपल्या देशात मातीचं सोनं करून दाखवणाऱ्यांची कमतरता नाही, जर काही कमतरता असेल तर ती संधीची आहे, जर पुरेशी संधी आणि योग्य मार्गदर्शन असेल तर भारतीय लोक आपला ठसा उमटू शकतात ज्याचे जिवंत उदाहरण म्हणजे राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या अनिसा बानो आहे, शेतात शेळ्या चारणारी अनिसा आता चैलेंजर क्रिकेट ट्रॉफी 19  मध्ये राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट टीममध्ये ( Cricket team ) नेतृत्व करणार आहे....

Full View
Tags:    

Similar News