चालण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? । benefits of walking । explain by coach Naveen #newyearresolution

Update: 2023-01-01 05:09 GMT

आज पासून नवीन वर्ष (New Year) सुरु होत आहे. आता नवीन वर्षात तुम्ही अनेक संकल्प केले असाल.. यात अनेकांनी यंदाचं वर्ष आपण आपलं शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्याचा संकल्प केला असेल (new year resolution).. पण अनेकांना हे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य नेमकं कस राखायचं हे माहित नसत मग अनेक लोकांच्या चुकीच्या मार्गदर्शनाने याचे तुम्हाला भविष्यात काही वेगळेच परिणाम भोगावे लागू शकता पण तुम्ही काळजी करू नका आम्ही MaxWoman तुमचं यंदाचं new year resolution कृतीत उतरवण्यासाठी सर्व मागर्दर्शन करणार आहोत. आपली शारीरिक स्थिती नीट ठेवायची असेल तर व्यायाम (daily exercise) करण्याशिवाय पर्याय नाही पण त्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही..

तर व्यायामाच्या काही हेल्दी टिप्स (healthy workout tips) आम्ही तुम्हाला देणार आहोत. दररोज किती व्यायाम केला पाहिजेत? घरच्या घरी व्यायाम करून तुम्ही कशा प्रकारे फिट राहू शकता? इतकाच काय हे व्यायाम अशा प्रकारे करायचे या सगळ्याविषयी आपण फिटनेस कोच नवीन यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कोच नवीन (Athletic Coach Naveen) हे मागच्या अनेक वर्षांपासून या शेत्रात काम करत आहे. आज पर्यंत त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आपल्या प्रशिक्षणातून यशाची उंची गाठून दिली आहे.. तर पाहुयात नवीन यांच्याकडून काही फिटनेस टिप्स...

Full View

Tags:    

Similar News