महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी महिला धोरण राबवले जाते. पण स्थानिक पातळीवरील स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी असलेल्या निधीची त्यांना माहिती तरी असते का, त्याचा वापर खरंच होतो का, तो वापर कसा झाला पाहिजे, काही चाणाक्ष महिला सरपंच त्याचा वापर कसा करतात, हे जाणून घेण्यासाठी पत्रकार साधना तिप्पनाकजे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पोखरी गावच्या माजी सरपंच अर्चना जतकर यांच्याशी केलेली बातचीत..