'अमूल गर्ल'आहे तरी कोण?
निरमा गर्ल ,पारले जी गर्ल यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहेच ,पण अमूल गर्ल कोण आहे ?हे माहित आहे का?;
निरमा गर्ल ,पारले जी गर्ल यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहेच ,पण अमूल गर्ल कोण आहे ?हे माहित आहे का?मोठ्या डोळ्यांची ,केसांची पोनी टेल बांधलेली आणि डॉटेड फ्रॉक घातलेली चिमुकली ... अटरली बटरली डेलिसिअस वाली अमूल गर्ल ... नक्की आहे तरी कोण?ऐकून आश्चर्य वाटेल ...