एका वेळी अनेक पुरुषांशी संबंध ; रणवीर समोर दीपिकाने सांगितली संबंधांची कहाणी
सध्या बॉलिवूडमध्ये चर्चिला जाणारा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे दीपिका पादुकोन. कॉफी विद करण या शोमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांना आमंत्रीत केलं होतं. परंतू या शो मध्ये दीपीका असं काही बोलली की तो विषय चर्चेचा बनला आहे. हे ऐकून रणवीरच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. दीपिकानं ती ४ जणांसोबत डेट करत असल्याचं सांगितलं. आणि हाच विषय सध्या सोशल मिडीयावर तूफान व्हायरलं होतोय.;
स्वताच्या रिलेशनशिप बद्दल बोलल्यानंतर दीपिका पादुकोण प्रचंड ट्रोल झाली आहे. दीपिका पादुकोण ने 'कॉफी विद करण' या शोमध्ये सांगितले की एका वेळेला तीचे अनेक पूरुषांसोबत संबंध होते, ते तीला आता आठवत सुध्दा नाहीत. यावेळी रणवीने विचारलं की "तू आता सांगितलं आणि तूला ते आठवतं नाही का ?. मी सांतो तु पुन्हा ती नाव स्पष्ट कर" असं रणवीर म्हणालाय. परंतू दीपिका पादुकोण तीच्या मानसिक आजाराबद्दल उघडपणे बोलली आहे. तरही तीला ट्रोल केलं जातय. तीला बच्चलन तर रणवीरला विक्ट्रीम ठरवलं जातय. हे त्या दोघांनी निवडलेलं रिलेशनशिप आहे. रणवीर तीच्या सोबत आहे. तीच्या समोर दीपिका हे बोलु शकते. फर किती पुरुष असं करु शकतात? किती पुरूषांना आपल्या पार्टनरला सपोर्ट करावासा वाटू शकतो? मेंटल हेल्थ बद्दल किती लोकं असं उघडपणे बालू शकतात? जस दीपिका बोलतेय यावरून अनेक प्रश्न निर्माण होतं आहेत.
आपली मानसिक संतुलन खराब असल्यामुळे आपणं अशा रिलेशनशीपमध्ये होतो हे सुद्धा अनेकांना लक्षात येतं नाही यासर्व पार्श्वभूमिवर दीपिकाच ट्रोल का होतेय कारण दीपिका याआधी सरकारच्या विरोधात बोलली आहे, जेएनयुमध्ये गेली आहे. तीने तीची मतं उघडपणे मांडली आहे. मग ती राजकीय जरी असली तरीही ती उघडपणे मांडत असते. त्यामुळे तीला ट्रोल करणाऱ्यांची ठरावीक वर्गवारी असलेली दिसते.
मेंटल हेल्थबाबत सोशल मीडीयावर कंमेंट करतात त्यांच्या सुद्धा मेंटल हेल्थचा मुद्दा आहे. सोशल मीडीयाच्या माध्यमातून अनेकदा आपण कसं व्यक्त व्हायला पाहिजे याच भान समाज माध्यम वारणाऱ्यांना नसते. त्यामुळे अतिशय विचित्र. घाणेरड्या कंमेट पहायला मिळतात. सेलिब्रिटीच्या लाईफ बद्दल जाणून घेण्याचा अनेकांना रस असतोचं परंतू त्यांची चर्चा ही अतिशय खालच्या स्थरावर होत असते. एका व्यक्तीने कीती व्यक्तींसोबत रिलेशनशिपमध्ये रहावं? त्याची मांडणी काय असावी ? हे स्वताला माहित असण गरजेचं आहे. असं काही सेलिब्रिटींच्या आयुष्यातं होत असेल तर सामान्य माणसाला जाणून घेणात रस असतो