तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे, त्यांनतर सर्वच स्तरावर याची चर्चा सुरु आहे, मात्र यात महत्वाची चर्चा म्हणजे तालिबान राजवटीत महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि क्रूरपणाची वागणूक हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला असून, तालिबान राजवटीत अफगाण महिलांची स्थिती कशी असणार आहे असा प्रश्न जगाला पडला आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट....