लग्न करण्यापूर्वी रक्त गट तपासणी करणं का गरजेचं?
रक्त गट आणि वैवाहिक जीवनाचा काय संबंध?
मुला-मुलींचं लग्न ठरवताना सर्वात आधी तपासणी केली जाते ती म्हणजे रक्त गट आणि हाताच्या नाडीची. त्या रिपोर्टनुसारच लग्न ठरवली जातात अशी एक प्रथा आपल्याकडे पाहायला मिळते. परंतु रक्त गट आणि वैवाहिक जीवनाचा काय संबंध? लग्न करण्यापूर्वी रक्त गट तपासणी करणं का गरजेचं आहे? लग्न ठरवण्यापूर्वी रक्त गट, नाडीची तपासणी का? ज्योतिषी सांगतो ते खरंच असतं का? मुलीचा रक्त गट निगेटिव्ह येणं म्हणजे काय? अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन समजवून सांगतायेत डॉ. शंतनु अभ्यंकर... पाहा हा व्हिडिओ