बाल मजुरी ही प्रथा इतिहासजमा करूयात

Update: 2020-06-12 18:02 GMT

आज आंतरराष्ट्रीय बाल मजुरी (child labor) विरोधी दिवस .... कोविड १९ नंतर मोठ्या प्रमाणात देशभरातील शहरांमध्ये बाल मजुरांच्या (child labor) संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. राज्यामध्ये मुलांच्या व्यापार करणाऱ्या टोळ्या सक्रिय होण्यास सुरुवात झालीय. असंघटित क्षेत्रात काम करण्यासाठी मुलं वापरली जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा

….म्हणून एकता कपूर ने ट्रिपल एक्स 2 मधील सैन्याशी संबंधित वादग्रस्त सीन हटवले

कोरोनाला आळा घालणारा अमरावती पॅटर्न

कामगार विभागाने असंघटित क्षेत्रात लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या सर्वांच्या संघटित सामूहिक प्रयत्नामुळे आजचा दिवस भविष्यात इतिहास जमा होण्यासाठी आपण कटिबद्ध होऊयात. शक्य आहे बालमजुरी (child labor) रोखणं. फक्त आपली भूमिका हवी.

Full View

Similar News