छगन भुजबळ यांची अज्ञातवासातील मुलाखत

Update: 2020-10-09 05:16 GMT

सध्याचे राष्ट्रवादिचे नेते छगन भुजबळ यांनी 1991 मध्ये शिवसेनेतील मतभेदानंतर सेनेची साथ सोडली आणि काँग्रेसचा हात पकडला. शिवसेनाप्रमुख आणि त्यांच्या सैनिकांसाठी हे दुःसाहस होतं. बाळासाहेबांनी 'लखोबा लोखंडे' म्हणून भुजबळांना धारेवर धरलं होतं. त्यामुळे, 'तेरी ये मजाल' म्हणत राज्यभरातील सैनिक अक्षरशः भुजबळांच्या मागावर होते. ते सापडले असते, तर काय झालं असतं, याची कल्पना आपण करू शकतो. या काळात भुजबळ आज्ञातवासात होते. संपुर्ण मीडिया भुजबळांच्या शोधात असताना असताना त्यांची मुलाखत घेणाऱ्या राही भिडे या एकमेव पत्रकार होत्या. तेव्हा नेमकं काय घडलं होतं ऐका खुद्द जेष्ठ पत्रकार राही भिडे यांच्याकडून...



Full View
Tags:    

Similar News