"माझी फ़्रेंड आहे तिला ही पाहिजे..."; जितेंद्र आव्हाडांनी मारला डोक्याला हात
राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड ( jitendra awhad ) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात काही लहान मुलींना ते चॉकलेट देतांना पाहायला मिळत आहे. मात्र याचवेळी यातील एका चिमुकल्या मुलीने आव्हाड यांना असं काही म्हंटलं की आव्हाडांनी डोक्याला हात मारून घेतला. काय घडलं नेमकं पाहू यात....