सिंघू बाॅर्डरवर गेल्या २५ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. कडाक्याच्या थंडीत शेतकरी रस्त्यावर झोपत आहे. सरकार मात्र या आंदोलक शेतक-यांच्या मागणी कडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतक-यांच्या या वेदना पाहून व्यथीत झालेले फळ विक्रेते शंकर यांनी पंतप्रधान मोदींना आपल्या गितातून या कृषी कायदा मागे घेण्याचे आवाहान केले आहे...