दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलर ने ज्यू लोकांचा जो अनन्वित छळ केला, त्यांना गॅस चेंबर मध्ये टाकून ठार मारलं, कुटुंब उद्ध्वस्त केली. त्यातल्याच हॅना नावाच्या एका गोड निरागस मुलीची ही खरीखुरी घडलेली सत्यकथा - हॅनाची सुटकेस
हॅनाची सुटकेस या पुस्तकाबद्दल सांगताहेत दीपा देशमुख
पाहा हा व्हिडीओ...