समाजसेविका मुक्ता मनोहर या (workers) कामगारांच्या प्रश्नांसाठी आणि हक्कासाठी वर्षानुवर्षे काम करत आहेत.
हे ही वाचा
‘देवस्थानं कोणाच्याच बापाची खाजगी मिळकत नाही’, तृप्ती देसाईंचा चव्हाणांना पाठींबा
#AatmanirbharBharat: कोळसा निर्मिती आणि संरक्षण विभाग संबंधित ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
बाळाला बॅगवर झोपवून प्रवास करणाऱ्या आईकडे बघून सरकारला जाग येईल का?
विषमता आणणारा विकास कामगारांसाठी धोक्याचा आहे. कामगारांची देशाला गरज आणि त्यांच्या समस्या आहेत. कामगारांच्या वाहतुकीचा गोंधळ, परदेशी गुंतवणूकदारांना अनेक सावलीती, श्रमिकांचे हक्क आणि कॉर्पोरेट, भांडवलदारांच्या बाजूने सरकारचं उभं राहणे यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करणार मुक्ता मनोहर यांचं विश्लेषण. पहा हा व्हिडीओ