झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना (Corona Virus) बाधितांची संख्या राज्यात खळबळ माजवत आहे. रुग्णांचा आकडा वाढतो आहे पण नागरिकांमध्ये तेवढीच जागरुकता आहे का ? हा राज्यासमोरील गंभीर प्रश्न आहे. सरकारने जमावबंदी लागू केलीय. मंबईतही शाळा, दुकानं, हॉटेल्स, मॉल, खाजगी कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईमध्ये अंशत: लॉकडाऊनला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय पाहा थेट बोरीवली स्थानकावरुन…
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/850885498711229/?t=1