कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा कार्यरत आहेत. या सेवांमध्ये पत्रकारिता क्षेत्राचाही समावेश होतो. आज पत्रकारिता क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही मोठ्या प्रमाणात कामं करत आहेत. संकटकाळात त्याही तुमच्यापर्यंत इत्यंभूत बातमी पोहोचवण्यासाठी झटत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे महिला पत्रकारांनाही काही समस्यांना सामोरं जाव लागतं आहे. जाणून घेऊयात काय आहेत या समस्या आणि त्यांच्यासमोरील आव्हानं पत्रकार अनिता आंब्रे यांच्याकडून... पाहा व्हिडीओ
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/648468579336594/?t=0