‘डॅशींग नवरा, साधी बायको’ पाहा बच्चू कडूंचा डॅशींग संसार

Update: 2020-06-06 12:15 GMT

नेहमीच आपल्या डेशींग अंदाजात सर्वांना धारेवर धरणारे बच्चू कडू कधी नरमाईने आणि काहीसे लाजत बोलताना पाहिलंत का? वटपौर्णिमेच्या निमित्ताने बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नी नयनाताई कडू यांच्यासोबत खास गप्पा फक्त मॅक्सवूमनवर...

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/265481184883700/

Similar News