आज संपुर्ण जग कोरोना व्हायरस च्या दहशतीत जगतंय. कोरोनाशी लढा देण्यासाठी आपण सर्व लॉकडाऊनचं पालन करत आहोत. या लॉकडाऊनमध्ये अभिनेते अजिंक्य देव यांनी कवी सुरेश भट यांची प्रेरणादायी कविता शेअर केली आहे.
कोणाला लॉकडाऊन असह्य झाला असेल. तर कोणी कोरोनाची प्रचंड धास्तीही घेतली असेल. सोबतच डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, पोलिस आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवणारे या लढ्यात आपले आपले प्राण धोक्यात आहेत ही पुर्ण कल्पना असतानाही पुढे होऊन जोमाने लढत आहे. या लढवय्यासाठी कवी सुरेश भट यांची ही कविता नक्कीच प्रेरणादायी ठरेल.. ‘विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही’... पाहा व्हिडीओ
https://youtu.be/2__K9m6ZkDk