'तुझ्या खेळाने आम्हाला मंत्रमुग्ध केल्याने धन्यवाद...' धोनीसाठी पुनम महाजन यांची पोस्ट
टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या एम.एस. धोनीने शनिवार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. त्याच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.
धोनीने क्रिकेटमधून घेतलेल्या या निवृत्ती बद्दल खासदार प्रितम मुंडे यांनी देखील धोनीप्रती असलेला आदर आणि प्रेम व्यक्त केलं आहे. त्यांनी फेसबूक वर “Thank you for all the mesmerising memories!” (तुझ्या खेळाने आम्हाला मंत्रमुग्ध केल्याने धन्यवाद) अशी पोस्ट करत त्याचे आभार मानले आहेत.
दरम्यान, धोनीने 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र दिनाच्या दिवशी निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं.
https://www.facebook.com/PoonamMahajanOfficial/posts/3322975614391286