काचकोन – डोळ्यांच्या भेटीने कशी उलगडते नेत्राची कहाणी?

Update: 2019-06-09 09:38 GMT
काचकोन – डोळ्यांच्या भेटीने कशी उलगडते नेत्राची कहाणी?
  • whatsapp icon

काचकोन कार्यक्रम भाग - 3

ही नेत्राची कथा आपल्याला उलगडत जाते कुलदीप सावरीकरला अचानक मिळालेल्या धक्क्याने... त्याची आणि नावाप्रमाणेच सुंदर डोळे असलेल्या नेत्राची सोबत सुटते... पण नेत्रा कायम मनाने त्याच्या सोबत असते अर्थात हे कुलदिपला माहीतच नसते.. आताही अचानक नेत्राच्या डोळ्यांच्या भेटीने हे उलगडते...काय आहे या नेत्राच्या भेटीची कहाणी. सांगतायेत लेखिका स्मिता दोडमिसे... पाहा हा व्हिडिओ...

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2879709075405085/

Similar News