#ThanksDrAmbedkar : महिलांना आपले हक्क फक्त तुमच्यामुळे मिळाले - अदिती अत्रे

Update: 2021-04-14 07:53 GMT

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३० वी जयंती... हिंदू कोड बिलातंर्गत  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना स्वातंत्र्य, अधिकार, हक्क आणि माणूस म्हणून त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन  दिली. स्त्री-पुरुष समानतेची व्याख्या समाजाला देत स्त्री वर्गाला रुढी-परंपरा यातून मुक्त केलं. आज आम्ही जे काही आहोत ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेचं आहोत. असं माध्यम अधिकारी अदिती अत्रे यांनी मॅक्सवुमनशी बोलताना सांगितलं आहे.

Full View

Tags:    

Similar News