स्वस्तात मस्त चारचाकी गाडी हवी?; हा आहे पर्याय...
स्वस्तात मस्त चारचाकी गाडी हवी?; हा आहे पर्याय...;
चार चाकी गाडी आपल्याकडे सुद्धा असावी असे अनेकांना वाटते, मात्र त्यासाठी आर्थिक गणिताच सुद्धा नियोजन करावे लागेत, तर अनेकजण कमी किमंतीत चांगली गाडी शोधत (Where to get a low cost four wheeler) असतात, त्यामुळे नवी कारमध्ये मोठी रक्कम गुंतवणूक करण्यापेक्षा चांगल्या स्थितीतील सेकंड हँड कार घेण्यावर अनेकाचा भर असतो आणि हेच लक्षात घेत मारुतीने ट्रू व्हॅल्यू स्टोअर हा चांगला पर्याय समोर आणला आहे,नेमकं काय आहे हा पर्याय पाहू या...