( Nirmala Sitharaman ) अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 20 लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजचा पहिला टप्पा घोषित केला. खरंतर यातील अनेक तरतूदी या आधीच रिजर्व बँक आणि अर्थखात्याने केलेल्या आहेत.
आज सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी निर्मला सीतारमन यांनी पॅकेज जाहीर केलं. या पॅकेजवर एकूणच संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांना निर्मला सीतारमण देशाची अर्थव्यवस्था वाचवू शकतील याबाबत शंका आहे.
हे ही वाचा
निर्मला सीतारमण देश वाचवू शकतील का?
#AatmanirbharBharat: नरेंद्र मोदींनी जाहीर केलं २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज
निर्मला सीतारमण यांनी सांगितलेल्या पॅकेजचा अर्थ काय? महिलांसाठी या पॅकेजमध्ये काय? सांगताहेत बँकिंग तज्ञ विश्वास उट्टगी. पाहा हा व्हिडीओ