'म्युकर मायकोसिस' म्हणजे काय?

Update: 2021-05-20 14:33 GMT

बरे झालेल्या काही कोरोनाबाधित रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला 'म्युकर मायकोसिस' म्हणतात. मात्र म्युकर मायकोसिस कुणाला होण्याची शक्यता?

म्युकर मायकोसिससाठी काय काळजी घ्यावी, याची माहिती देत आरोग्य अधिकारी डॉ. नीता पडळकर..


Full View
Tags:    

Similar News