उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा धरण ओवरफ्लो झाल्याने तेरणा नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक गावात पाणी घुसले आहे. तर शेतकऱ्यांच्या पिकात पाणीच शिरल्याने मोठ नुकसान झालं आहे. तसेच काही ठिकाणी जनावरे,शेड आणि पिकं गेली वाहून गेली आहेत.