कुटुंबनियोजनासाठी समुपदेशन करणाऱ्या आशा सेविकांना आरोग्य विभागाने दिलेल्या किट्समध्ये रबरी लिंग देण्यात आलं आहे. त्यामुळे आशा सेविकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आशा वर्कर्सच्या हाती रबरी लिंग देणे कितपत योग्य आहे? कुटुंबनियोजनासाठी भारतात लैगित शिक्षण देण्यासाठी अजूनही संकोच आहे का? आशा लैंगिक शिक्षणासाठी शैक्षणिक साधने वापरणे हे शास्त्रीय व आवश्यक आहे का? याबाबत डॉ. संग्राम पाटील यांनी केलेले विश्लेषण नक्की पहा..