महिला नेत्या असतात कुठे?
राजकारणात महिला हव्यात तरच महिलांचे प्रश्न तातडीने सुटतील असे आपण म्हणतो ,पण ज्या महिला नेता आहेत त्या असतात तरी कुठे?
महिला नेत्यांचा राजकारण करण्यापुरताच उपयोग होतो का? केवळ भाषण करण्यापुरत्याच महिला नेत्या हव्यात का? जिथं काम करण्याची वेळ येते त्या ठिकाणी महिला नेत्या का नकोत? की त्यांनाच यामध्ये रस नाही? हे प्रश्न केवळ एका पक्षापुरते नाहीत, ही परिस्थिती राजकारणात वर्षानुवर्षे पाहायला मिळत आहे. जी बदलायला हवी. तुम्हाला याबद्दल काय वाटत नक्की कळवा ...